Ferfar #2562 · धानोरा (बु.)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- पांडुरंग सुभाष गुब्रे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
खातेदार जदुरंग मलन्ना सिदेवाड रा. धानोरा बु ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. धानोरा बु शिवारातील शेत सर्वे नंबर 101 क्षेत्र 1.54 हे.आर. व पो. ख. 0.04 हे. आर. जमीन असुन त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या मुलांच्या नावे कायमस्वरूपी जमीन वाटणी करुन कब्जा दिला.
अ.क्र. वाटणी धारकाचे नाव
1) अर्जुन जदुरंग सिदेवाड
सर्वे क्रमांक 101 क्षेत्र 1.54 हे. आर. व पो. ख. 0.04 हे.आर पैकी 0.40 हे.आर
2) मारोती जदुरंग सिदेवाड
सर्वे क्रमांक 101 क्षेत्र 1.54 हे. आर. व पो. ख. 0.04 हे.आर पैकी 0.40 हे.आर
3) आनंदा जदुरंग सिदेवाड
सर्वे क्रमांक 101 क्षेत्र 1.54 हे. आर. व पो. ख. 0.04 हे.आर पैकी 0.40 हे.आर
वरीलप्रमाणे वाटणीपत्र रु 500 च्या बॉन्ड पेपर क्रमांक DV997864 वर लिहून दिल्यावरुन व अर्जदाराच्या अर्जावरुन वाटणीपत्राची नोंद घेण्यात आली.