Ferfar #2566 · धानोरा (बु.)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 417
- Talathi
- पांडुरंग सुभाष गुब्रे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
खातेदार पुंडलिक धर्माजी रापतवार रा.धानोरा बु ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. धानोरा बु शिवारातील शेत सर्वे नंबर 417 क्षेत्र 0.80 हे.आर. जमीन असुन त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या मुलांच्या नावे कायमस्वरूपी जमीन वाटणी करुन कब्जा दिला.
अ.क्र. वाटणी धारकाचे नाव
1) माधव पुंडलिक रापतवर
सर्वे नंबर 417 क्षेत्र 0.80 हे.आर. पैकी 0.40 हे.आर
2) साईनाथ पुंडलिक रापतवर
सर्वे नंबर 417 क्षेत्र 0.80 हे.आर. पैकी 0.40 हे.आर
वरीलप्रमाणे वाटणीपत्र रु 500 च्या बॉन्ड पेपर क्रमांक DW266508 वर लिहून दिल्यावरुन व अर्जदाराच्या अर्जावरुन वाटणीपत्राची नोंद घेण्यात आली.