Ferfar #2572 · धानोरा (बु.)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 243
- Talathi
- पांडुरंग सुभाष गुब्रे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
खातेदार श्रीमती 1) वंदना सतिष वाघमारे 2) भारतबाई संजय झगडे 3) सुरेखा आकाश हातोडे 4) आकाश दत्ता देवके 5) विकास दत्ता देवके 6) चौत्राबाई दत्ता देवके रा. धानोरा बु ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. धानोरा बु शिवारातील शेत सर्वे नंबर 243 क्षेत्र 0.93 हे.आर. जमीन वारसाने सामाईक असुन त्यांनी त्यांची आई नामे चौत्राबाई दत्ता देवके यांना सर्वे नंबर 243 क्षेत्र 0.93 हे.आर. पैकी 0.93 हे.आर. संपूर्ण जमिन कायमची वाटणी करून दिली.
वरीलप्रमाणे वाटणीपत्र रु. 500 च्या बॉंड पेपर क्र. DW266413 वर लिहून दिल्यावरुन व रजिस्टर्ड नोटरी क्र. 323 दि. 28/10/2026 व अर्जदाराच्या अर्जावरून व वाटणीपत्राआधारे नोंद घेण्यात आली.