सातबारा Watch

← धानोरा (बु.)

Ferfar #2573 · धानोरा (बु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
378
Talathi
पांडुरंग सुभाष गुब्रे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 खातेदार श्रीमती 1) वच्छलाबाई नारायण रापतवार 2) कृष्णाबाई शंकर माकुलवार 3) जनाबाई नरसिंग यन्नावार 4) पद्माबाई माधव डिकटवाड 5) शोभाबाई सुरेश शाईनवार 6) पंढरी नारायण रापतवार 7) सखुबाई साईनाथ कूंटूरवार 8) गंगामणी विजय ओडपलेवार रा. धानोरा बु ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. धानोरा बु शिवारातील शेत सर्वे नंबर 378 क्षेत्र 1.41 हे.आर. जमीन वारसाने सामाईक असुन त्यांनी त्यांची आई नामे वच्छलाबाई नारायण रापतवार यांना सर्वे नंबर 378 क्षेत्र 1.41 हे.आर. पैकी 1.41 हे.आर. संपूर्ण जमिन कायमची वाटणी करून दिली. वरीलप्रमाणे वाटणीपत्र रु. 500 च्या बॉंड पेपर क्र. DW266424 वर लिहून दिल्‍यावरुन व रजिस्टर्ड नोटरी क्र. 321 दि. 28/10/2026 व अर्जदाराच्या अर्जावरून व वाटणीपत्राआधारे नोंद घेण्यात आली.