Ferfar #2577 · धानोरा (बु.)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- पांडुरंग सुभाष गुब्रे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बोअर नोंद
खातेदार अत्री गणेश बळवंते रा.धानोरा बु येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने मौ. धानोरा बु येथील शेत सर्वे क्र 158 क्षेत्र 1.55 हे आर जमीन असून त्यांच्या हिश्यात एक नवीन बोअर पाडलेला आहे. सदर बोअर अत्री गणेश बळवंते यांच्या हिश्यात आहे. सदरील बोअरची नोंद त्यांच्या सातबारावर घेण्यास त्यांचा कसल्याही प्रकारचा आक्षेप नाही.
वरीलप्रमाणे बोअर नोंद रु. 100 च्या बोंड पेपर वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून घेण्यात आली.