सातबारा Watch

← बोळसा (खु.)

Ferfar #591 · बोळसा (खु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
पांडुरंग सुभाष गुब्रे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 नाव दुरूस्ती खातेदार बालाजी लक्ष्मण चव्हाण रा. बोळसा खु . ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. बोळसा खु. ता. उमरी शिवारातील शेत सर्वे नं 19 क्षेत्र 1.31 हे.आर क्षेत्र असून सातबारावर त्‍यांचे नाव बालासाहेब लक्ष्मण चव्हाण असे पडलेले आहे. परंतु त्‍यांचे खरे नाव त्यांच्या आधार कार्डप्रमाणे बालाजी लक्ष्मण चव्हाण आहे. त्‍यामुळे त्‍यांचे नाव बालासाहेब लक्ष्मण चव्हाण दुरुस्‍त करुन बालाजी लक्ष्मण चव्हाण करण्यास त्‍यांचा कसलाही आक्षेप नाही. वरीलप्रमाणे नाव दुरुस्‍ती शपथपत्र लिहून दिले. अर्जदाराच्या अर्जावरून व नाव दुरुस्‍ती शपथपत्रा आधारे व पोलिस पाटील ओळख प्रमाणपत्रा आधारे नोंद घेण्यात आली.