सातबारा Watch

← बोळसा (खु.)

Ferfar #593 · बोळसा (खु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
पांडुरंग सुभाष गुब्रे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 खातेदार श्रीमती पद्मिनबाई गोविंद चव्हाण रा. बोळसा खु ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. बोळसा खु शिवारातील शेत सर्वे नंबर 48 क्षेत्र 0.40 हे.आर. जमीन असुन त्यांनी त्यांची जाऊ नामे सविता बालाजी चव्हाण यांना सर्वे नंबर 48 क्षेत्र 0.40 हे.आर. पैकी 0.40 हे.आर. संपूर्ण जमिन कायमची वाटणी करून दिली. वरीलप्रमाणे वाटणीपत्र रु. 500 च्या बॉंड पेपर क्र. DW266316 वर लिहून दिल्‍यावरुन व रजिस्टर्ड नोटरी क्र. 310 दि. 22/10/2026 व अर्जदाराच्या अर्जावरून व वाटणीपत्राआधारे नोंद घेण्यात आली.