Ferfar #594 · बोळसा (खु.)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- पांडुरंग सुभाष गुब्रे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
खातेदार श्रीमती सावित्राबाई गंगाराम ढगे रा. इज्जतगाव पट्टी ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. बोळसा खु शिवारातील शेत सर्वे नंबर 81 क्षेत्र 0.40 हे.आर. जमीन असुन त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या सख्या भावाच्या मुलांच्या नावे कायमस्वरूपी जमीन वाटणी करुन कब्जा दिला.
अ.क्र. वाटणी धारकाचे नाव
1) बजरंग गंगाधर चव्हाण
सर्वे नंबर 81 क्षेत्र 0.40 हे.आर. पैकी 0.20 हे.आर
2) धनराज दामोदर चव्हाण
सर्वे नंबर 81 क्षेत्र 0.40 हे.आर. पैकी 0.20 हे.आर
वरीलप्रमाणे वाटणीपत्र रु. 500 च्या बॉंड पेपर क्र. DW266333 वर लिहून दिल्यावरुन व रजिस्टर्ड नोटरी क्र. 301 दि. 23/10/2026 व अर्जदाराच्या अर्जावरून व वाटणीपत्राआधारे नोंद घेण्यात आली.