सातबारा Watch

← बोळसा (बु.)

Ferfar #2433 · बोळसा (बु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
पांडुरंग सुभाष गुब्रे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 विहीर नोंद खातेदार किशन मरीबा शेळके रा. बोळसा बु येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने मौ. बोळसा बु येथील शेत सर्वे क्र 105 क्षेत्र 1.60 हे आर जमीन असून त्यांच्या हिश्यात एक विहीर खोदलेली आहे. सदर विहीर किशन मरीबा शेळके यांच्या हिश्यात आहे. सदरील विहिरीची नोंद त्यांच्या सातबारावर घेण्यास त्यांचा कसल्याही प्रकारचा आक्षेप नाही. वरीलप्रमाणे विहीर नोंद रु. 100 च्या बोंड पेपर वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून घेण्यात आली.