सातबारा Watch

← बोळसा (बु.)

Ferfar #2440 · बोळसा (बु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
366
Talathi
पांडुरंग सुभाष गुब्रे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअर नोंद खातेदार साईनाथ विठ्ठल चंबोले रा.धानोरा बु येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने मौ. धानोरा बु येथील शेत सर्वे क्र 366 क्षेत्र 1.08 हे आर जमीन असून त्यांच्या हिश्यात एक नवीन बोअर पाडलेला आहे. सदर बोअर साईनाथ विठ्ठल चंबोले यांच्या हिश्यात आहे. सदरील बोअरची नोंद त्यांच्या सातबारावर घेण्यास त्यांचा कसल्याही प्रकारचा आक्षेप नाही. वरीलप्रमाणे बोअर नोंद रु. 100 च्या बोंड पेपर वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून घेण्यात आली.