Ferfar #1767 · नागठाना (खु.)
उमरी, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2025-09-29
- Objection until
- 2025-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- अनिल लक्ष्मन वाघमारे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2025
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : 2022/अपील/आर.टी.एस.-247/नागठाणा खु/सिआर-18
आदेश दिनांक : 25/06/2025
मा. उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग धर्माबाद यांचे आदेश क्र. २०२२ /अपील /आर टी एस 247/ नागठाणा खु /सीआर - 18 दिनांक : 25 /06 /2025 नुसार मौजे नागठाणा खु येथील अर्जदार 1) महानंदा बजरंग वडजे 2) अंकुश बजरंग वडजे 3)अमोल बजरंग वडजे विरुद्ध प्रतिवादी 1) छायाबाई वसंत भालेराव 2) योगेश्वर वसंत भालेराव 3)राजेश्वर वसंत भालेराव 4)वसंत गंगाराम भालेराव यांनी मौजे नागठाणा खु येथील गट नंबर 118 फेरफार क्रमांक 488 ,1374, 1384, 1394 हे बेकायदेशीर फेरफार रद्द करणे बाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार अर्जदार महानंदा बजरंग वडजे यांनी मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय धर्माबाद यांचे कार्यालयात अपील दाखल केल्यानुसार मा. उपविभागीय अधिकारी धर्माबाद यांनी दिनांक 25/06/2025 रोजी फेरफार क्रमांक 488 ,1374,1384, व 1394 रद्द करण्यात येत आहे असे आदेश पारित केले आहे.
तरी मा. उपविभागीय अधिकारी साहेब धर्माबाद यांचे आदेशानुसार नोंद घेण्यात आली. नोंद योग्य त्या मंजुरीस्तव सादर.