सातबारा Watch

← चिंचाळा पटटी उमरी

Ferfar #2499 · चिंचाळा पटटी उमरी

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
92/B/2
Talathi
अनिल लक्ष्मन वाघमारे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 खातेदार. लक्ष्मीबाई लक्ष्मण सापते चिंचाळा ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ चिंचाळा शिवारातील शेत गट क्रमांक 92/B/2क्षेत्र 1.34 हे.आर.जमीन असुन त्यांच्या हिश्यात बोअर आहे सदरील अशी नोंद घेण्‍यासाठी अर्ज व रु 100 चे बॉंन्‍ड पेपर क्र 83AB454306 दि.05/10/2026 च्‍या बॉंन्‍ड वर शपथपत्र लिहुण दिले त्‍या आधारे फक्त नोदं घेण्‍यात आली पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर