सातबारा Watch

← चिंचाळा पटटी उमरी

Ferfar #2500 · चिंचाळा पटटी उमरी

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
अनिल लक्ष्मन वाघमारे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 खातेदार.सुनिता प्रकाश सुर्यवशी ता. उमरी जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ चिंचाळा शिवारातील शेत गट क्रमांक 28क्षेत्र 2.00 हे.आर.जमीन असुन त्यांच्या हिश्यात बोअर आहे सदरील अशी नोंद घेण्‍यासाठी अर्ज व रु 100 चे बॉंन्‍ड पेपर क्र 83AB454306 दि.05/10/2026 च्‍या बॉंन्‍ड वर शपथपत्र लिहुण दिले त्‍या आधारे फक्त नोदं घेण्‍यात आली पुढील कार्यवाहीस्तव माहितीस सादर