सातबारा Watch

← बेलदरा

Ferfar #1548 · बेलदरा

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
55/C
Talathi
धनाजी काशिराम हेडगे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बोअर नोंद रुक्मिनबाई हरिचंद्र आनेराये रा बेलदरा ता उमरी जिल्हा नांदेड यांची मौ बेलदरा ता उमरी जिल्हा नांदेड शिवारात शेत सर्वे क्र ५५/C मध्ये जमीन असून सदर जमिनीत एक नवीन बोअर पाडलेला आहे . करिता अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून सदर बोअर नोंद घेण्यात आली.