Ferfar #2231 · मनुर
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/2
- Talathi
- रामेश्वर मधुकर पवार
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
इतर नोंद
खातेदार अरुण लक्ष्मण सोलेडवाड रा.मनूर ता.उमरी येथील असून त्यांच्या नावे मौजे मनूर शिवारात गट क्र. 93/2 क्षेत्र 0.58 हे आर जमीन असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक बोअर पाडला आहे असे त्यांनी रुपये 100 चे बॉण्ड पेपर क्र 83AB 454764 दिनांक 06/10/2026 वर शपथपत्र लिहून दिले त्या आधारे व अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.