सातबारा Watch

← बळेगांव

Ferfar #2843 · बळेगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
29/1
Talathi
दिलीपकुमार देवबा गंगासागरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 खातेदार काशिनाथ महाजन कटके रा.बळेगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांची मौ. बळेगाव येथे शेत सर्वे नं.29/1 मध्ये क्षेत्र 0.57 हे.आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.