Ferfar #2847 · बळेगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/1
- Talathi
- दिलीपकुमार देवबा गंगासागरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बोअरवेल नोंद
खातेदार दत्ताहरी गोविंद गाढे रा.बळेगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ.बळेगाव येथे शेत सर्वे नं.54/1 मध्ये क्षेत्र 74 हे.आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.