सातबारा Watch

← बळेगांव

Ferfar #2848 · बळेगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
29/5
Talathi
दिलीपकुमार देवबा गंगासागरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बोअरवेल नोंद खातेदार किशन नागन कटके रा.बळेगाव ता.उमरी जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांच्या नावे मौ.बळेगाव येथे शेत सर्वे नं.29/5 मध्ये क्षेत्र 98 हे.आर पो.ख. 0.05 आर जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक बोअर पाडला असून इतर अधीकार अभीलेखात नोंद घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज व 100 रु बॉन्डवर शपथपत्र सादर केले. त्या आधारे नोंद घेन्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.