सातबारा Watch

← हतनी

Ferfar #1411 · हतनी

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
55/1
Talathi
धनाजी काशिराम हेडगे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोअर नोंद श्री बाबुराव महाजन पवार रा हातनी ता उमरी जिल्हा नांदेड यांची मौ हातनी ता उमरी जिल्हा नांदेड शिवारात शेत सर्वे क्र ५५/१ मध्ये जमीन असून सदर जमिनीत त्यांनी त्यांच्या हिश्यात एक नवीन बोअर पाडलेला आहे करिता अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून बोअर नोंद घेण्यात आली.