सातबारा Watch

← हतनी

Ferfar #1413 · हतनी

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
45/1
Talathi
धनाजी काशिराम हेडगे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बोअर नोंद १] श्रीधर दिगंबर पवार २] ललिताबाई श्रीधर पवार दोघेही रा हातनी ता उमरी जिल्हा नांदेड यांची मौ हातनी ता उमरी जिल्हा नांदेड शिवारात शेत सर्वे क्र ४५/१ मध्ये जमीन असून सदर जमिनीत दोघांच्याही हिश्यात प्रत्येकी एक बोअर पाडलेला आहे करिता अर्जदार यांच्या विनंती अर्जावरून सदर बोअर नोंद घेण्यात आली