सातबारा Watch

← बिजेगांव

Ferfar #750 · बिजेगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
55/4
Talathi
अंकुश अनिल यन्नावार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 खातेदार:दत्तराम शंकरराव हंबर्डे राहणार बिजेगाव ता.उमरी येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे बिजेगाव शिवारात शेत सर्वे क्रमांक 55/4 क्षेत्र 1.69 हे.आर जमीन असून सदर सर्वेमध्ये बोअर पाडला आहे सदर बोअर वर इतर कोणाचाही हक्क नाही असे शपथपत्र पंचासमक्ष रुपये 100 च्या बॉंड पेपर क्रमांक 83AB 796133 वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.