सातबारा Watch

← कौडगांव

Ferfar #799 · कौडगांव

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
37/3
Talathi
स्वितम सुधाकर गाढे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 खातेदारः- राजु शेषेराव सूर्यवंशी रा.कौडगाव ता.उमरी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ.कौडगाव शिवारात शेत सर्वे क्र.37/3 क्षेत्र 0.40 हे.आर जमिन असून सदर सर्वे मध्ये एक नवीन बोअर पाडला आहे.सदरील बोअर वर इतर कोणाचाही हक्क नाही असे शपथपत्र पंचासमक्ष रु.100 च्या बॉंड पेपर क्र.83AB 796681 वर लिहुन दिल्यावरुन व अर्जदाराच्या अर्जावरुन नोंद घेण्यात आली.