Ferfar #803 · कौडगांव
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- स्वितम सुधाकर गाढे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
खातेदारः- विठल शामराव जाधव रा.येंडाळा ता.उमरी येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ.कौडगाव शिवारात शेत सर्वे क्र.17 क्षेत्र 1.73 हे.आर जमिन असून सदर सर्वे मध्ये एक नवीन बोअर पाडला आहे.सदरील बोअर वर इतर कोणाचाही हक्क नाही असे शपथपत्र पंचासमक्ष रु.100 च्या बॉंड पेपर क्र.83AB 682028 वर लिहुन दिल्यावरुन व अर्जदाराच्या अर्जावरुन नोंद घेण्यात आली.