Ferfar #1796 · बोरजुनी
उमरी, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/1
- Talathi
- अंकुश अनिल यन्नावार
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
खातेदार: गोविंद लक्ष्मण शिंदे राहणार हस्सा ता.उमरी येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौजे बोरजुनी शिवारात शेत सर्वे क्रमांक 56/1 क्षेत्र 1.01 हे.आर जमीन असून सदर शेतामध्ये बोअर पाडला आहे सदर बोअर वर इतर कोणाचाही हक्क नाही असे शपथपत्र पंचासमक्ष रुपये 100 च्या बॉंड पेपर क्रमांक 83AB 454708 वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली.