सातबारा Watch

← वाघलवाडा

Ferfar #1261 · वाघलवाडा

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
19/8
Talathi
बालाजी गोपाळराव पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 इतर नोंद खातेदार, शेख सादक नजीरसाब रा. वाघलवाडा ता. उमरी जि . नांदेड येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ. वाघलवाडा शिवारातील शेत गट क्रमांक 19/8 क्षेत्र हे .आर. 0.52 जमीन असुन त्यांच्या हिश्यात एक बोअर आहे सदरील अशी नोंद घेण्यासाठी अर्ज दिलेल्या 100 ₹ बॉण्ड शपथपत्र त्या आधारे नोदं घेण्यात आली.