सातबारा Watch

← कावलगुडा (खु.)

Ferfar #752 · कावलगुडा (खु.)

उमरी, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
14/A/1
Talathi
योगेश शिवाजी शिंदे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बोअर नोंद खातेदार साईनाथ विठ्ठल हिवराळे रा . कावलगुडा खुर्द येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने मौ. कावलगुडा खुर्द येथील शेत सर्वे क्र 14/A/1 क्षत्र 1.01 हे आर जमीन असून त्यांच्या हिश्यात एक नवीन बोअर पाडलेला आहे. सदर बोअर साईनाथ विठ्ठल हिवराळे यांच्या हिश्यात आहे. सदरील बोअरची नोंद त्यांच्या सातबारावर घेण्यास त्यांचा कसल्याही प्रकारचा आक्षेप नाही. वरीलप्रमाणे बोअर नोंद रु. 100 च्या बोंड पेपर वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून घेण्यात आली.