सातबारा Watch

← उमरी

Ferfar #6522 · उमरी

उमरी, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
153/1
Talathi
प्रभु गोविंदराव खानसोळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा भोकर तर्फे सचिन अनिल राठोड गहाणखत लिहुन देणार : सर्जेराव गणेशराव ढगे रा. उमरी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. उमरी यांचेकडील दस्त क्रमांक 1496-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153/1 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सर्जेराव गणेशराव ढगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.