Ferfar #6539 · उमरी
उमरी, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160/B
- Talathi
- प्रभु गोविंदराव खानसोळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
देवुबाई व्यंकटी रा. उमरी(खाता क्रमांक611) यांचे गट/सर्व्हे क्रमांक160/B, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1068 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहून घेणार
किशन मारोती गडगे सर्वे क्र 160/B क्षेत्र 0.01.11चौ मी दस्त क्र 1572 दिनांक 04/07/1994 दुय्यम निबंधक नांदेड - 1 रक्कम रुपये 6500/-
लिहून देणार
किशन मारोती गडगे सर्वे क्र 160/B क्षेत्र 0.01.11 चौ मी
लिहून घेणार
विक्रम नारायणराव सोळंके सर्वे क्र 160/B क्षेत्र 0.01.11 चौ मी दस्त क्र 1037 दिनांक 14/06/1995 दुय्यम निबंधक भोकर रक्कम रुपये 16000/-
लिहून देणार
विक्रम नारायण सोळंके
सर्वे क्र 160/B क्षेत्र 0.01.11 चौ मी
लिहुन घेणार :
माधव संभाजी विभुते , (खाता क्रमांक :-4995)गट/सर्व्हे क्रमांक 160/B लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1698 दिनांक 11/11/2008 प्रमाणे रक्कम रुपये 380000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.