Ferfar #2296 · राजापूर
धर्माबाद, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एस सी बँक लि शाखा उमरी
गहाणखत लिहुन देणार : आकाश नारायण सैदमवार रा. राजापूर यांनी दुय्यम निबंधक धर्माबाद यांचेकडील दस्त क्रमांक 1737-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235, 245 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश नारायण सैदमवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.