Ferfar #1951 · जुन्नी
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- अशोक गनपत गगासागर्
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र.91 चे मालक मनोहर गंगाधर पाटील रा.जुन्नी ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.जुन्नी येथे गट क्र.91 क्षेत्र 1 हे 96 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार मनोहर गंगाधर पाटील यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे मनोहर गंगाधर पाटील यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.