सातबारा Watch

← जुन्नी

Ferfar #1952 · जुन्नी

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
अशोक गनपत गगासागर्
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजुस दर्शविलेल्या गट क्र.165 चे मालक दिगांबर गंगाधर पाटील रा.जुन्नी ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ.जुन्नी येथे गट क्र.165 क्षेत्र 4 हे 45 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार दिगांबर गंगाधर पाटील यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे दिगांबर गंगाधर पाटील यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर.