Ferfar #1037 · हसनाळी
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- बोकन एस. एम.
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीच्या खातेदार सुरेश पुंडलिक जाधव राहणार बाभुळगाव मौजे. हसनाळी येथील गट क्रमांक 48 क्षेत्र 0.30 आर क्षेत्रामध्ये बोअरवेल असून त्याची 7/12 च्या इतर हक्कात नोंद करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज, शपथ पत्र दिले असून त्याप्रमाणे बोरवेलची नोंद केली आहे.