सातबारा Watch

← येवती

Ferfar #2255 · येवती

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
बोकन एस. एम.
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजूस दर्शविला जमिनीच्या खातेदार रामचंद्र जळवा नामतेकर राहणार येवती मौजे येवती येथील गट क्रमांक 141 क्षेत्र 0 हे 75 आर क्षेत्रामध्ये बोअरवेल असून त्याची 7/12 इतर हक्कात नोंद करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज, शपथपत्र दिले असून त्याप्रमाणे बोअरवेलची नोंद केली आहे.