सातबारा Watch

← बाभुळगाव

Ferfar #847 · बाभुळगाव

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
बोकन एस. एम.
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा धर्माबाद गहाणखत लिहुन देणार : विकास खुशालराव पल्लेवाड रा. बाभुळगाव यांनी दुय्यम निबंधक धर्माबाद यांचेकडील दस्त क्रमांक 1757-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110 क्षेत्र 1.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास खुशालराव पल्लेवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 540000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.