Ferfar #850 · बाभुळगाव
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53
- Talathi
- बोकन एस. एम.
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
बाजूस दर्शविलेला जमिनीचे खातेदार नागोराव गोविंदराव मोरे राहणार बाबुळगाव मौजे बाभूळगाव येथील गट क्रमांक 53 क्षेत्र 2 हे 00 आर क्षेत्रामध्ये बोअरवेल असून त्याची 7/12च्या इतर हक्कात नोंद करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिले असून त्याप्रमाणे बोअरवेल ची नोंद केली आहे.