सातबारा Watch

← सालेगाव ( ध.)

Ferfar #3031 · सालेगाव ( ध.)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
अनिल भगवानराव कलगुंडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक सवीता ईश्वर जगदंबे रा.सालेगाव (ध) ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. सालेगाव(ध) येथील गट क्र.(201) क्षेत्र 01 हे 25 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी . अर्जदार सवीता ईश्वर जगदंबे यांचे म्हणण्यानुसार गट क्र.(201) मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आली व त्या आधारे गट क्र (201) चे इतर अधिकारात यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.