Ferfar #3032 · सालेगाव ( ध.)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- अनिल भगवानराव कलगुंडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक मनोज साहेबराव विपुरे रा.सालेगाव (ध) ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. सालेगाव(ध) येथील गट क्र.(219) क्षेत्र 0 हे 38 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .
अर्जदार मनोज साहेबराव विपुरे यांचे म्हणण्यानुसार गट क्र.(219) मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आली व त्या आधारे गट क्र (219) चे इतर अधिकारात यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.