Ferfar #1452 · पिंपळगाव (ध)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- अनिल भगवानराव कलगुंडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक श्री. दिगांबर राजप्पा रा.पिंपळगाव(ध) ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. पिंपळगाव येथील गट क्र.(45) क्षेत्र 1 हे 72 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .
अर्जदार श्री. यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 45 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आली व त्याआधारे गट क्र 45 चे इतर अधिकारात श्री. दिगांबर राजप्पा यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.