सातबारा Watch

← पिंपळगाव (ध)

Ferfar #1454 · पिंपळगाव (ध)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
अनिल भगवानराव कलगुंडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक श्री. यशवंत कल्याण उमाटे रा.पिंपळगाव ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. पिंपळगाव येथील गट क्र.55 क्षेत्र 0 हे 61 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी . अर्जदार यशवंत कल्याण उमाटे यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 55 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आला व त्याआधारे गट क्र 55 चे इतर अधिकारात श्री. यशवंत कल्याण उमाटे यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.