सातबारा Watch

← पिंपळगाव (ध)

Ferfar #1456 · पिंपळगाव (ध)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
अनिल भगवानराव कलगुंडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक श्री बालाजी इरना .रा.पिंपळगाव(ध) ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. पिंपळगाव येथील गट क्र.(74 ) क्षेत्र 3 हे 80 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी . अर्जदार बालाजी इरना यांचे म्हणण्यानुसार गट क्र. 74 मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आली व त्याआधारे गट क्र 74 चे इतर अधिकारात बालाजी इरना यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.