Ferfar #1457 · पिंपळगाव (ध)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- अनिल भगवानराव कलगुंडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक श्री .गंगाधर विठ्ठल डोंगरे रा.पिंपळगाव (ध) ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. पिंपळगाव (ध) येथील गट क्र.(30) क्षेत्र 0 हे 40 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .
अर्जदार श्री . गंगाधर विठ्ठल डोंगरे यांचे म्हणण्यानुसार गट क्र.(30) मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आली व त्याआधारे गट क्र (30) चे इतर अधिकारात यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.