Ferfar #1462 · पिंपळगाव (ध)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- अनिल भगवानराव कलगुंडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मोहन पुंडलिक झपाटे रा. पिंपळगाव (ध) ता.धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. पिंपळगाव (ध) येथील गट क्र.(57) क्षेत्र 0हे 83 आर मध्ये त्यांच्या हिश्शात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी .
अर्जदार मोहन पुंडलिक झपाटे यांचे म्हणण्यानुसार गट क्र.(57) मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी करण्यात आली व त्याआधारे गट क्र (57) चे इतर अधिकारात यांचे हिश्शात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तवसादर.