सातबारा Watch

← विळेगाव (ध)

Ferfar #1206 · विळेगाव (ध)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
भागवत नामदेवराव नाईकवाडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 संमतीपत्र अर्जदार सुलोचना नागोराव चिंचोलकर रा. विळेगाव ध. येथील रहिवाशी असून यांनी इतर अधिकारातील नावे कमी करण्यासाठी संमती पत्र सादर केले असून मौ. विळेगाव ध. येथील गट क्र. 158 मधील सातबाराच्या इतर अधिकारात अनुक्रमे 1] दत्ता नागोराव चिंचोलकर [मुलगा], 2] सरूबाई नागोराव चिंचोलकर [मुलगी], 3] पार्वतीबाई माधवराव [सातबारा प्रमाणे] पार्वती महादु सुर्यवंशी [आधारप्रमाणे] [मुलगी], 4] शोभाबाई देवराव शेळेकर [मुलगी], 5] गउबाई गोंडाजी [सातबारा प्रमाणे] पद्मिनीबाई गुंडाजी देवारे [आधारप्रमाणे] [मुलगी], 6] सुंदरबाई दत्ताहारी तुकडेकर [मुलगी], असे वारस असून अर्जदार सुलोचना नागोराव चिंचोलकर हि अनुक्रमे 1 ते 6 यांची आई आहे व अनुक्रमे 1 मुलगा व अनुक्रमे 2 ते 6 ह्या मुली आहेत. व यांनी, मौ. विळेगाव ध येथील गट क्र. 158 मधील सातबाराच्या इतर अधिकारातील वरील अनुक्रमे 1 ते 6 यांनी संमतीपत्राधारे आपला इतर अधिकारातला कायमचा हक्क सोडला आहे. सदरील संमतीपत्र दुय्यम निबंधक कार्यालय धर्माबाद दस्त क्र. 1664/2026 दि. 28/09/2026 रोजी करण्यात आले. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.