Ferfar #1207 · विळेगाव (ध)
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- भागवत नामदेवराव नाईकवाडे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजुस दर्शविलेल्या गट क्र.92 चे मालक प्रल्हाद मारोती मारगोंडे रा.विळेगाव ध. ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ. विळेगाव ध. येथे गट क्र 92 क्षेत्र 0 हे 66 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार प्रल्हाद मारोती मारगोंडे यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे प्रल्हाद मारोती मारगोंडे यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर