सातबारा Watch

← विळेगाव (ध)

Ferfar #1208 · विळेगाव (ध)

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
भागवत नामदेवराव नाईकवाडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस दर्शविलेल्या गट क्र.146 चे मालक नागार्जुन बाबुराव मारगोंडे रा.विळेगाव ध. ता.धर्माबाद येथील रहिवाशी असून त्यांची मौ. विळेगाव ध. येथे गट क्र 146 क्षेत्र 1 हे 11 आर एवढी शेत जमीन आहे. अर्जदार नागार्जुन बाबुराव मारगोंडे यांनी सात बाराचे इतर अधिकारात बोअरवेलची नोंद घ्यावी म्हणून 100रु चे बॉण्ड वर शपथपत्र दिले आहे. अर्जदार यांचे अर्ज शपथपत्र व स्थानिक चौकशी आधारे नागार्जुन बाबुराव मारगोंडे यांच्या हिश्शात एक स्वतंत्र बोअर वेल नोंद आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मजुरीस्तव सादर