सातबारा Watch

← चिकना

Ferfar #3467 · चिकना

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
256
Talathi
प्रकाश रामराव जाधव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 इतर फेरफार ( बोअरवेल नोंद ) बाजुस वर्णन केलेल्या सर्वे क्रमांकाचे मालक गंगाधर रायजी आवरे रा. चिकना ता. धर्माबाद यांनी अर्ज दिला आहे की त्यांची मौ. चिकना येथील गट क्र. 256 क्षेत्र 1 हे 06 आर मध्ये त्यांच्या हिश्यात एक बोअरवेल आहे त्या बोअरवेल नोंद सातबाराचे इतर अधिकारात करुन मिळावी. गंगाधर रायजी आवरे यांच्या म्हणण्यानुसार गट क्र.256 क्षेत्र 1 हे 06 आर मध्ये जाऊन बोअरवेल असलेबाबत स्थळपाहणी व पंचनामा करण्यात आला व त्या आधारे गट क्र.256 क्षेत्र 1 हे 06 आर यांचे हिश्यात एक बोअरवेल आहे अशी नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.