Ferfar #1071 · बेलगुजरी
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- Madhuri Nivruttirao Bhosle
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार रलक्ष्मण व्यंकटी कोळगावे रा. बेलगुजरी येथील रहिवासी असून त्यांची जमीन मौ . बेलगुजरी ता . धर्माबाद जि . नांदेड गट क्र . 153 क्षेत्र 2 हे . 41 आर . जमीन असून यांच्या हिश्यात एक बोरवेल आहे असा त्यांनी शपथपत्र बॉन्ड क्र . 83AB 713022 दि . 23 /10/2026 दिले आहे त्या वरून नोंद घेण्यात आली .