सातबारा Watch

← बेलगुजरी

Ferfar #1073 · बेलगुजरी

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
Madhuri Nivruttirao Bhosle
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार रावसाहेब पांडुरंग कदम रा.बेलगुजरी ता. धर्माबाद येथील रहिवासी असून त्यांची जमीन मौ .बेलगुजरी ता .धर्माबाद जि .नांदेड गट क्र .152 क्षेत्र 0 हे .60आर .जमीन असून यांच्या हिश्यात एक बोरवेल आहे असा त्यांनी शपथपत्र दिले आहे त्या वरून नोंद घेण्यात आली