Ferfar #571 · हरेगाव
धर्माबाद, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- Madhuri Nivruttirao Bhosle
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार संभाजी रामचंद्र रा. हारेगाव येथील रहिवासी असून त्यांची जमीन मौ . हारेगाव ता . धर्माबाद जि . नांदेड गट क्र . 59 क्षेत्र 1 हे .32 आर . जमीन असून यांच्या हिश्यात एक बोरवेल आहे असा त्यांनी शपथपत्र दिले आहे त्या वरून नोंद घेण्यात आली