सातबारा Watch

← कारेगाव

Ferfar #1929 · कारेगाव

धर्माबाद, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
Madhuri Nivruttirao Bhosle
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार रामराव इरबा ताटे रा. कावलगुडा येथील रहिवासी असून त्यांची जमीन मौ . कारेगाव ता . धर्माबाद जि . नांदेड गट क्र .100क्षेत्र 1हे .21आर जमीन असून यांच्या हिश्यात एक बोरवेल आहे असा त्यांनी शपथपत्र बॉन्ड क्र .83AB 324917 दि .27/10/2026 दिले आहे त्या वरून नोंद घेण्यात आली .